ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ताहाराबाद ता बागलाण जि नाशिक
रविवार, २३ एप्रिल, २०१७
रविवार, १६ एप्रिल, २०१७
NDA learning links
*How to join NDA (National Defence Academy)?*
तयारी एन.डी.ए ची…!!! https://t.me/joinchat/AAAAAEKBW7AQO_iIMf24-A
(ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.
शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
सोमवार, १० एप्रिल, २०१७
Best lines
*किसी ने शिक्षक से पूछा* -
क्या करते हो आप ?
*शिक्षक का सुन्दर जवाब देखिए*-
सुन्दर सुर सजाने को साज बनाता हूँ ।
नौसिखिये परिंदों को बाज बनाता हूँ ।।
चुपचाप सुनता हूँ शिकायतें सबकी ।
तब दुनिया बदलने की आवाज बनाता हूँ ।।
समंदर तो परखता है हौंसले कश्तियों के ।
और मैं
डूबती कश्तियों को जहाज बनाता हूँ ।।
बनाए चाहे चांद पे कोई बुर्ज ए खलीफा ।
अरे मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाता हूँ ।।
*Dedicated to all Teachers*
शनिवार, ८ एप्रिल, २०१७
*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत
✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾
👉🏿 *वर्गाचे शेकडा प्रमाण*
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.
सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
--------------------------------------------
वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.
340 × 100
------------------
12 × 40
34000
= -----------
480
= 70.83
➖➖➖
👉🏿 *शाळेचे शेकडा प्रमाण*
विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.
सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण
2 री - 72%
3 री - 85.5%
4 थी - 91%
शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =
72 + 85.5 + 91
------------------------
3
= 82.83
असेच गणित विषयासाठी करावे.
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.
मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
----------------------------------------------
2
उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.
82.83 + 92.5
---------------------
2
= 87.66%
*आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.*
81 ते 100 - अ
61 ते 80 - ब
41 ते 60 - क
0 ते 40 - ड
👉🏿 (पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं. 10 )
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
जी आर नुसार
81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी
61 ते 80 टक्के - 'ब' श्रेणी
41 ते 60 टक्के - 'क' श्रेणी
01 ते 40 टक्के - 'ड' श्रेणी
यावरून....
पायाभूत मुल्यमापन श्रेणी तक्ता
इ. १ ली २ री
अ —25 ते 30 गूण
ब — 19 ते 24 गुण
क — 13 ते 18 गुण
ड — 1 ते 12 गुण
************************************
🌷इयता ३ री ४ थी
अ — 33 ते 40 गूण
ब — 25 ते 32 .गुण
क — 17 ते 24 गुण
ड — 1 ते 16 गुण
************************************
🌹इयता ५ वी ६ वी
अ — 41 ते 50 गुण
ब - 31 ते 40 गुण
क — 21 ते 30 गुण
ड — 1 ते 20 गुण
**********************************
💐इयता ७ वी ८ वी
अ — 49 ते 60 गुण
ब — 37 ते 48 गुण
क — 25 ते 36 गुण
ड — 1 ते 24 गुण
Blog
एकदा अवश्य भेटद्या आणी सर्व माहीती बघा
(ebook 1ली ते 7 वी पर्यंत मोफत पुस्तकें, आधारकार्ड लिक,
सरल,शालार्थ,Abacus free lesson, वर्तमानपत्र, सर्व शिष्यव्रत्ती , महा टिईटी ,
तसेच अनेक प्रकारची शैक्षणिक माहीती
यासाठी येथे क्लिक करा.
Http://pmore5.blogspot.in
P.C.More sir
Dnyandevi school , Taharabad
YouTube setting
*_आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अवास्तव जाहिराती येत आसतात व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात_*
*_पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो_*
*_या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे_*
*_आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील_*
*_१ ) संगणकावर setting करणे_*
*_सर्व प्रथम युट्युब ओपन करा_*
*_आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा_*
*_Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा_*
*_आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल_*
*_सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा_*
*_अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो_*
*_२ ) मोबाईल वर setting करणे_*
*_सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा_*
*_स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा_*
*_सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा_*
*_आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा_*
*_सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल_*
*_आता back या अशा प्रकारे मोबाईलवर restricted mode ऑन झाला असेल_*
*_या settings करून आपण सुमारे ९५% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त वापरू शकतो_*
*_पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो_*
*_या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे_*
*_आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील_*
*_१ ) संगणकावर setting करणे_*
*_सर्व प्रथम युट्युब ओपन करा_*
*_आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा_*
*_Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा_*
*_आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल_*
*_सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा_*
*_अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो_*
*_२ ) मोबाईल वर setting करणे_*
*_सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा_*
*_स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा_*
*_सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा_*
*_आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा_*
*_सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल_*
*_आता back या अशा प्रकारे मोबाईलवर restricted mode ऑन झाला असेल_*
*_या settings करून आपण सुमारे ९५% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त वापरू शकतो_*
Video size
📸 *Video ची साईज कशी कमी करावी* 📸
*_आपण आपल्या मोबाईल वरुन शुट केलेला एखादा video जर आपल्याला Whatsup अथवा Facebook सारख्या सोशल साईट वर अपलोड अथवा शेअर करावयाचा असल्यास ब-याच समश्या येत असतात._*
*_तसेच त्यातील अतिशय महत्त्वाची समश्या म्हणजे video ची साईज साधारणपणे एक मिनिटाचा जरी video असला तरी तरी त्याची साईज १०० एबी च्या आसपास असते.मग इतका मोठा video शेअर कसा करावयाचा हा प्रश्न आपल्याला पडतो. तसेच असा video आपण शेअर जरी करावयाचा म्हटलं तरी आपला बराचसा Data खर्च होतो._*
*_मिञांनो आज मी आपणास अशा App विषयी माहिती देणार आहे ज्याच्या मदतीने आपण video ची साईज ५०० एमबी वरुन आगदी २५ एबी पर्यंत कमी करु शकता तेही video ची स्पष्टता न कमी होता._*
👉 *App चे नाव आहे Video Compress*
👉 *App Link आहे*
👉https://play.google.com/store/apps/details?id=com.melgames.videocompress
*या App च्या मदतीने आपण अतिशय कमी वेळात आपल्या मोबाईलवर video ची साईज कषमी करु शकता* *आपण बनवलेला अथवा शुट केलेला एखादा शैक्षणिक Video सहजपणे कमी Data वापरुन शेअर करु शकता*
👉 *प्रथम वरील लिंकवर क्लिक करा Playstore या App मध्ये लिंक ओपन करा व App डाऊनलोड करा.*
👉 *App डाऊनलोड झाल्यावर ते Open करा. एक Massage येईल त्याला allow करा*
👉 *Allow केल्यानंतर आपणासमोर आपल्या मोबाईल वरील सर्व व्हिडिओ दिसतील आपणास ज्या व्हिडिओ ची साईज कमी करावयाची तो सलेक्ट करा.*
👉 *आपणास किती साईजचा Video हवा आहे ते निवडा व कप्रेस या बटणावर क्लिक करा.*
👉 *थोड्या वेळानंतर आपला Video कप्रेस झालेला असेल तो शेअर करा.*
How to make logo
मित्रांनो नमस्कार,
LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....
🎯 प्रथम Google play store वरून Picsa Art हे app घ्या.
🎯 picsa art open करा
🎯Draw हे option निवडा.
🎯 Blank हे option निवडा
🎯Canvas Size निवडा
🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ) घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.
🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.
🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch करून ok करा.
🎯 A-Text निवडा.
Matter type करा.
🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap हवे तसे set करा.
🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.
🎯 तुमचा LOGO तयार.
🎀🎀🎀🎀
धन्यवाद.
बुधवार, ५ एप्रिल, २०१७
Abacus Lesson 1
Abacus
Dnyandevi Savitribai Phule Primary School & Balvikas Mandir , Taharabad
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
7
|
8
|
9
|
10
|
Time
|
|
15
|
23
|
23
|
23
|
12
|
10
|
10
|
22
|
43
|
22
|
|
|
22
|
54
|
23
|
17
|
-10
|
11
|
85
|
13
|
24
|
55
|
4 min
|
|
32
|
-44
|
24
|
24
|
52
|
15
|
-57
|
76
|
55
|
65
|
Marks
|
|
55
|
23
|
35
|
35
|
49
|
19
|
79
|
-80
|
-55
|
-34
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
10
|
शनिवार, १ एप्रिल, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह
💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...
-
🌈विठ्ठलाच्या जयघोषयानें ताहाराबाद नगरी दुमदुमली मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित.. ISO मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबा...
-
Dnyandevi Savitribai Phule School Mathematics Day Activity 01 Mathematics Day Song Mathematics Day Activity 03

