*नवोदय यशाचे सलग*
*5 वे वर्ष*💥
*शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती तर्फे घेण्यात येणाऱ्या नवोदय परीक्षेत *पुन्हा second merit list मध्ये एका विद्यार्थिनीची निवड झाली.म्हणून
*आमच्या मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा व बालविकास मंदिर ताहाराबाद या आमच्या शाळेतील*
*कु .दिपिका रविंद्र भामरे
*या विद्यार्थिनीची निवड जवाहर नवोदय विद्यालय खेडेगाव येथे झाली आहे*
*विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ* *दौलतरावजी गांगुर्डे साहेब तसेच संस्थेच्या सरचिटणीस सौ अंजलीताई गांगुर्डे*, *मुख्याध्यापक*
*श्री प्रफुल्ल जाधव सर यांनी सर्व यशस्वी व गुणवंत* *विध्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले*🤝🏼
*सदर विध्यार्थ्यांना श्री गर्दे संजय श्री साळवे तुषार श्री ललितखेडकर यांनी मार्गदर्शन केले*✍🏼
*आतापर्यंत शाळेतील 10 ते 12 विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय खेडेगाव येथे निवड झाल्यामुळे शाळेचे सर्व* *स्थरावरून कौतुक होत आहे*💐