मंगळवार, २४ जुलै, २०१८

आषाढी एकादशी


🌈विठ्ठलाच्या जयघोषयानें ताहाराबाद नगरी दुमदुमली


मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित..
ISO मानांकित
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व अंजली इंग्लिश मेडियम स्कुल या शाळेत "आषाढी एकादशी" निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी संपन्न

आज दि.२४ जुलै २०१८ रोजी

आषाढी एकादशी" निमित्त विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले सदर दिंडीस निवडक
 विद्यार्थी विठ्ठल व रुखमाईच्या वेषभूषा करुन आले.
         प्रथमतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.डॉ. दौलतरावजी गांगुर्डे यांच्या हस्ते "विठ्ठल व रुखमाई प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले
   त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव प्रफुल्ल व श्री पाटील हर्षल यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगीतले त्यांनतर श्रीमती. अरुणा ठाकरे यांनी अभंग सादर केला. त्यानंतर गावातून भव्य बाल गोपालांची वारकरी दिंडी काढण्यात आली.
सर्व गावास एक आध्यात्मिक वातावरण जाणवत होते
जणू विठ्ठलाच्या नावाच्या गजराने अवघी ताहाराबाद नगरी दुमदुमलेली दिसून येत होती
कार्यक्रमाचे आभार श्री.मानकर विकास यांनी मानले
 सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी

शिक्षक निकुंभ सुनील,दाणी चेतन,जाधव राहुल,
वाणीस जयश्री, मोरे प्रकाश
वाणी संगीता,पवार सरला,खैरनार तीर्थराज,अहिरे सारिका,महाजन चंद्रशेखर,जिरे रणवीर,सोनवने मनीषा,पवार अजय.खैरनार मनोहर,वणीस जयश्री,

आदींनी प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...