आकारिक मुल्यमापन (२०२२-२३)
कार्यानुभव १००गुण
तोंडीकाम
१)पाण्याचे उपयोग सांगा /लिहा.
२) फुलझाडांची नावे सांगा /लिहा..
३) फळझाडांची नावे सांगा /लिहा...
४) नदीचे उपयोग सांगा /लिहा...
५) चांगल्या आरोग्याच्या सवयी सांगा /लिहा.
प्रात्यक्षिक कार्य
१) आकर्षक आकाशकंदील बनवा.
३) घोटीव कागदापासून ४-५ प्रकारच्या कागदी वस्तु बनवा .
उपक्रम
१) महत्वाचे दिनविशेष लिहा.
२) खतांचे प्रकार लिहुन खताचा उपयोग या माहीतीचा तक्ता बनवा.
३)सात रंगांची 🦋 फुलपाखरू बनवा
४) वृक्षसंवर्धनावर घोषवाक्यांची यादी करा.
कला. १००गुण
तोंडीकाम
१) देशभक्ती गितांचे गायन व लेखन
२)मुळ रंगाची नावे सांगा व लिहा
३) संकल्प. चित्राविषयी माहीती सांगा व लिहा.
४) रेषांचे प्रकार सांगा/ लिहा.
५) चित्रांचे प्रकार सांगा / लिहा
प्रात्यक्षिक कार्य
(चित्रकला वहीत पाच चित्र काढुन चेक करुन घेणे)
१) आवडते चित्र काढा.
२)मेहंदीची डिझाईन काढा.
३) रांगोळी काढा.
उपक्रम
१)सात रंगांची 🦋 फुलपाखरू बनवा.
१)जुन्या लग्नपत्रिकेपासुन दिवाळी निमित्ताने भेटकार्ड बनवा.
२) आपल्या परसबागेत ,शेतात किवा घराजवळ एक फळझाड लावुन त्याविषयी माहिती लिहुन फोटो काढुन आपल्या वर्गशिक्षक यांना पाठवा.
शारिरीक शिक्षण
तोंडीकाम
१) मैदानी खेळ यांची नावे सांगा / लिहा.
२) योगासनाचे प्रकार सांगा / लिहा
३) क्रिकेट मधील खेळाडूंची नावे सांगा / लिहा.
४) बैठे खेळांची नावे सांगा /लिहा.
प्रात्यक्षिक
१) मैदानावर कवायती चे बैठे व खडे प्रकार करा.
२) लेझिमवर तालबद्ध प्रकार करा.
३)योगासन करून दखवा.
४) सुर्यनमस्कार कृती सह करून दाखवा.
उपक्रम
१) आॅलंपिक मधील खेळांची नावे लिहा.
२) योगासने चित्रासह माहीती लिहा.
३) वर्तमानपत्रातील खेळाची कात्रणे जमवा.