सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८


सटाणा ता. १५ : ताहाराबाद (ता.बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित व आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात  आज *वाचन प्रेरणा दिन  भारत रत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल  जयंती* साजरी करण्यात आली


कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष  *मा.श्री.डॉ.दौलतरावजी गांगुर्डे* याची निवड करण्यात आली अध्यक्षीय भाषणात  त्यांनी *डॉ.कलाम यांच्या जीवनपटावर*   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  *श्री प्रफुल्ल जाधव* व *श्री हर्षल पाटील* अंजली इंग्लिश मेडियम च्या मुख्याध्यापिका *श्रीमती शिंदे रत्ना* यांनी देखील विद्यार्थ्यांना *वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व* पटवून दिले व डॉ.कलाम  यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले.
*शाळेतील उपशिक्षक श्री जाधव राहुल यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले*
विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी
 वाचन दिनाचे महत्व व डॉ.कलाम  यांच्या  जीवनावर आधारित  भाषणे देखील केले

*सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी* श्रीमती ठाकरे अरुणा, सुनील निकुंभ, *चेतन दाणी*,  प्रकाश मोरे, विकास मानकर, ,संगीता वाणी, , *तीर्थराज खैरनार, सारिका अहिरे, संजय गर्दे,  ,सोनवणे मनीषा,अजय पवार*, श्रीमती खरे दिपिका, जाधव योगिता,साळवे तुषार,खेडकर ललित, पगार वैशाली,देशमुख सुवर्णा, *बच्छाव विपुल* आदींनी प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...