इयत्ता आठवी
प्रथम सत्र संकलित परीक्षा 2024-25
विषय - चित्रकला
तोंडी प्रश्नपेढी ( 20 गुण)
१) भारतातील विविध कलेचे नाव सांगा.
२)स्मरणचित्राची वैशिष्ट्ये सांगा.
३) विविध प्रकारच्या वादयांची नावे सांगा.
४)नारिंगी रंग कोणत्या रंगापासून तयार होती?
५)शिल्पकलेविषयी माहिती सांगा.
६) भारतातील विविध नृत्यकलेविषयी माहिती सांगा.
७)वारली चित्रकलेचा उगम कोठे झाला?
८)तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे गायन करा.
९)महाराष्ट्राचा प्रमुख नाट्यप्रकार कोणता?
१०)वेरुळ, अजिंग येथे कोणती कला पहावयास मिळते?
११)बंगाल चित्र शैलीचे प्रमुख चित्रकार कोण आहे?
१२)इंद्रधनुधातील रंग कुमाणे सांगा.
१३)पंडित भीमसेन जोशी कोणते वाद्य वाजवत असत?
१४)शिल्पकलेची उदाहरणे सांगा.
१५)रंगछटेविषयी माहिती सांगा.
१६) चित्राची वैशिष्ट्ये सांगा.
१७)हुसैन हे कोणते वाद्य वाजवत असत?
१८) नाटकाच्या प्रकारांची सांगा.
१९) पाश्चात्य नृत्य प्रकारांची नाते सांगा:
२०) श्लोक, प्रार्थना किंवा प्रतिज्ञा म्हणून दाखवा.
प्रात्यक्षिक (६० गुण)




















































