शनिवार, ८ जून, २०१९

विद्यालयाचा 100% निकाल


सटाणा ता.०८: ताहाराबाद (ता.बागलाण)मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचालित  ISO  मानांकन ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय  ताहाराबाद या  शाळेतील

*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे* सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील विद्यालयाचा निकाल हा १००% लागला आहे

*विद्यालयातील प्रथम ५ विद्यार्थी*                             

*कु.जान्हवी देवरे -९०.२०%*
*कु. कार्तिकेय भामरे-८८.००%*
*कु. दर्शन महाजन -८४.६०%*
 *कु.लीना सोनवणे-८५.४०%*
*कु.ऋषीकेश भामरे-८५.००%*

विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ* *दौलतरावजी गांगुर्डे साहेब तसेच संस्थेच्या सरचिटणीस सौ अंजलीताई गांगुर्डे*  माध्यमिक विद्यालयाचे *मुख्याध्यापक* 
*श्री हर्षल पाटील तसेच प्राथमिक  विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रफुल्ल जाधव इंग्लिश मेडियम च्या मुख्याध्यापिका श्रीमती  रत्ना शिंदे  यांनी सर्व यशस्वी व गुणवंत* *विध्यार्थ्यांनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  हार्दिक अभिनंदन केले* *तसेंच यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा  सत्कार आदरणीय डॉ दौलतरावजी गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला*
*सदर विध्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक  यांनी मार्गदर्शन केले* विद्यालयाच्या ह्या यशाबद्दल  हर्षल पाटील,  मनोहर खैरनार , अजय पवार , प्रियंका गवळी , योगीता जाधव , तीर्थराज खैरनार यांनी मार्गदर्शन केले.
*शाळेचे सर्वस्थरावरून कौतुक होत आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...