बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

6 वी मराठी *उपक्रम* प्रथम सत्र

 6 वी मराठी *उपक्रम* प्रथम सत्र


1 ) तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या व प्रश्नावली तयार करा.


2 )कोणत्याही 25 फुलांच्या झाडांची यादी तयार करा.


3) परमवीर चक्र चे चित्र काढून रंगवा व २ व्यक्तींची माहिती लिहा.


4) तुमच्या आई-बाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा - पणजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी तयार करा.


5) अहिराणी भाषेतून 20 ओळी लिहा.


(वरील उपक्रमांपैकी कोणतेही 4 उपक्रम तयार करणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह

💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...