ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ताहाराबाद ता बागलाण जि नाशिक
शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९
गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८
नवोदय
*नवोदय यशाचे सलग*
*5 वे वर्ष*💥
*शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती तर्फे घेण्यात येणाऱ्या नवोदय परीक्षेत *पुन्हा second merit list मध्ये एका विद्यार्थिनीची निवड झाली.म्हणून
*आमच्या मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा व बालविकास मंदिर ताहाराबाद या आमच्या शाळेतील*
*कु .दिपिका रविंद्र भामरे
*या विद्यार्थिनीची निवड जवाहर नवोदय विद्यालय खेडेगाव येथे झाली आहे*
*विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ* *दौलतरावजी गांगुर्डे साहेब तसेच संस्थेच्या सरचिटणीस सौ अंजलीताई गांगुर्डे*, *मुख्याध्यापक*
*श्री प्रफुल्ल जाधव सर यांनी सर्व यशस्वी व गुणवंत* *विध्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले*🤝🏼
*सदर विध्यार्थ्यांना श्री गर्दे संजय श्री साळवे तुषार श्री ललितखेडकर यांनी मार्गदर्शन केले*✍🏼
*आतापर्यंत शाळेतील 10 ते 12 विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय खेडेगाव येथे निवड झाल्यामुळे शाळेचे सर्व* *स्थरावरून कौतुक होत आहे*💐

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८
सटाणा ता. १५ : ताहाराबाद (ता.बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित व आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज *वाचन प्रेरणा दिन भारत रत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल जयंती* साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा.श्री.डॉ.दौलतरावजी गांगुर्डे* याची निवड करण्यात आली अध्यक्षीय भाषणात त्यांनी *डॉ.कलाम यांच्या जीवनपटावर* विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक *श्री प्रफुल्ल जाधव* व *श्री हर्षल पाटील* अंजली इंग्लिश मेडियम च्या मुख्याध्यापिका *श्रीमती शिंदे रत्ना* यांनी देखील विद्यार्थ्यांना *वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व* पटवून दिले व डॉ.कलाम यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले.
*शाळेतील उपशिक्षक श्री जाधव राहुल यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले*
विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी
वाचन दिनाचे महत्व व डॉ.कलाम यांच्या जीवनावर आधारित भाषणे देखील केले
*सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी* श्रीमती ठाकरे अरुणा, सुनील निकुंभ, *चेतन दाणी*, प्रकाश मोरे, विकास मानकर, ,संगीता वाणी, , *तीर्थराज खैरनार, सारिका अहिरे, संजय गर्दे, ,सोनवणे मनीषा,अजय पवार*, श्रीमती खरे दिपिका, जाधव योगिता,साळवे तुषार,खेडकर ललित, पगार वैशाली,देशमुख सुवर्णा, *बच्छाव विपुल* आदींनी प्रयत्न केले

मंगळवार, २४ जुलै, २०१८
आषाढी एकादशी
🌈विठ्ठलाच्या जयघोषयानें ताहाराबाद नगरी दुमदुमली
मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित..
ISO मानांकित
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व अंजली इंग्लिश मेडियम स्कुल या शाळेत "आषाढी एकादशी" निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी संपन्न
आज दि.२४ जुलै २०१८ रोजी
आषाढी एकादशी" निमित्त विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले सदर दिंडीस निवडक
विद्यार्थी विठ्ठल व रुखमाईच्या वेषभूषा करुन आले.
प्रथमतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.डॉ. दौलतरावजी गांगुर्डे यांच्या हस्ते "विठ्ठल व रुखमाई प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले
त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव प्रफुल्ल व श्री पाटील हर्षल यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगीतले त्यांनतर श्रीमती. अरुणा ठाकरे यांनी अभंग सादर केला. त्यानंतर गावातून भव्य बाल गोपालांची वारकरी दिंडी काढण्यात आली.
सर्व गावास एक आध्यात्मिक वातावरण जाणवत होते
जणू विठ्ठलाच्या नावाच्या गजराने अवघी ताहाराबाद नगरी दुमदुमलेली दिसून येत होती
कार्यक्रमाचे आभार श्री.मानकर विकास यांनी मानले
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
शिक्षक निकुंभ सुनील,दाणी चेतन,जाधव राहुल,
वाणीस जयश्री, मोरे प्रकाश
वाणी संगीता,पवार सरला,खैरनार तीर्थराज,अहिरे सारिका,महाजन चंद्रशेखर,जिरे रणवीर,सोनवने मनीषा,पवार अजय.खैरनार मनोहर,वणीस जयश्री,
आदींनी प्रयत्न केले
शनिवार, ७ जुलै, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह
💧✨ पानी पर आधारित कहावतों का संग्रह --- 🌊 १) बूंद-बूंद से घट भरता है ✅ अर्थ: थोड़ी-थोड़ी मेहनत से बड़ा काम पूरा होता है। 🔹 चित्र: घड़ा और...
-
🌈विठ्ठलाच्या जयघोषयानें ताहाराबाद नगरी दुमदुमली मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सटाणा संचलित.. ISO मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबा...
-
Dnyandevi Savitribai Phule School Mathematics Day Activity 01 Mathematics Day Song Mathematics Day Activity 03